Chhatrapati Shambhaji Maharaj Jayanti Program.

भारत मुक्ती मोर्चा आयोजित

स्वातंत्रवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रम

दिनांक १४ मे २०२१ वेळ 07pm…

स्थल : Waman Meshram फेसबुक

पेज लिंक : https://www.facebook.com/WamanCMeshram

विषय :- मराठा आरक्षणाचा तिढा राष्ट्रव्यापी जनआंदोलयाशिवाय सुटणे शक्य नाही अथवा आमच्या सर्व समस्येच मूळ EVM मशीन आहे – एक चर्चा*

सर्व राष्ट्रीय ऐतिहासिक वारसास्थळे पुरातत्व विभागाच्या ताब्यात असताना वढू,बु येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर मिलिंद एकबोटे चा कब्जा कसा काय – एक चर्चा*

आपण सारे एक होऊ, सागराचाही अंत पाहू – बुधभूषण